प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

१५०० रुपयांत घरचा खर्च भागतो का? : प्रियांका गांधी

शिर्ड :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंर्तगत १५०० रुपये दिले जात आहेत, परंतु घरचा महिन्याचा खर्च त्या पैशात भागतो का? अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी…

Read more

कामाची वर्कऑर्डर नसेल तर संन्यास घेतो : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; प्रतिनिधी : गेल्या पंधरा वर्षांत शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला. त्यापूर्वी दहा वर्षे राज्यात विरोधकांची सत्ता होती. कोल्हापूर महापालिका त्यांच्या ताब्यात होती. या काळात त्यांनी काय केले? आगामी काळात…

Read more

मोदी धनिकांच्या हातचे बाहुले

रांची; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीबांचा आदर करतो, असे सांगतात; पण ते कृषी कर्ज माफ करत नाहीत. मुंबईतील धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न मोदी यांनी…

Read more

निरोगी जीवनशैली

निरोगी जीवनशैलीची सुरुवात जेवणाच्या ताटातील वैविध्यपूर्ण पदार्थापासून सुरू होते. धावपळीच्या जीवनशैलीचा विचार करता, आपला आहार शरीराला आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्त्वांसह, म्हणजे, कर्बोदक, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी युक्त असला पाहिजे.…

Read more

उमदे चित्रकार

कोल्हापुरातील ख्यातनाम चित्रकार सूर्यकांत निंबाळकर यांचे नुकतेच निधन झाले. एस. निंबाळकर या नावाने ते प्रसिध्द होते. मिरज येथे जन्मलेले निंबाळकर यांनी कोल्हापूरातील कलानिकेतनमधून जीडी आर्टची पदविका संपादन केली होती. चित्रकलेत…

Read more

काय म्हणायचं अमेरिकन जनतेला?

-निळू दामले अमेरिकेतल्या अभ्यासकांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यांची नोंद करून त्यात सत्य किती आहे याचा अभ्यास केला. दोन वर्षात ट्रम्प २७०० वेळा खोटं बोलले अशी नोंद त्यांनी केलीय. पहिल्या निवडणुकीच्या काळात…

Read more

फसवणुकीचा नवा धंदा

-सतीश तांबे सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक गोष्टी समोर येत असतात…त्यात कुणाही अनोळखी सोर्सला OTP देऊ नका असं बजावलेलं असतं. आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे खोटी आमिषं दाखवून जाळ्यात ओढणे…जसं…

Read more

स्वतंत्र गुलाम

-मुकेश माचकर तुर्कस्तानात जन्मलेला एपिक्टेटस हा तत्त्वज्ञ मुळात गुलाम होता.  ‘ज्याचं मन स्वतंत्र आहे, त्याला कोणी गुलाम बनवू शकत नाही,’ असा त्याचा सिद्धांत होता. त्याचा एक पाय अधू होता. काही चरित्रकार,…

Read more

शिक्षणाच्या धंदेवाईकपणाला चाप

आकर्षक जाहिरातींची भूल घालून विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्याच्या खासगी कोचिंग क्लासेसच्या वृत्तीला चाप लावण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिशानिर्देश जारी केले आहेत. या निर्देशांमुळे खासगी क्लासेसचा बाजार कमी होईल…

Read more

स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासींचे योगदान पुसण्याचा प्रयत्न

पाटणा; वृत्तसंस्था : देशाच्या स्वातंत्र्यासाठी केवळ एका पक्षाचे किंवा एका कुटुंबाचे योगदान नाही, तर आदिवासी समाजातील अनेक महान वीरांनी बलिदान दिले आहे. आदिवासींच्या योगदानाला इतिहासात योग्य स्थान मिळाले नाही. आदिवासी वर्षानुवर्षे…

Read more