प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

Salman Khan : बॉम्बने गाडी उडवण्याची सलमान खान ला धमकी

मुंबई : प्रतिनिधी : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. सोशल मिडियावर त्याला त्याच्या घरावर हल्ला करण्याची आणि त्याच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. खार…

Read more

Coast Guard : १८०० कोटी किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

पोरबंदर : भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाईत सुमारे १८०० कोटी रुपये किंमतीचे ३०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले. गुजरात एटीएसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयसीजी जहाजाने आंतररराष्ट्रीय…

Read more

Mehul Choksi : मेहुल चोक्सी ला बेल्जियममध्ये अटक

नवी दिल्ली: प्रतिनिधी : पंजाब नॅशनल बँकेच्या चौदा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी मेहूल चोक्सी याला भारताच्या विनंतीवरून शनिवारी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. २०१८ मध्ये तो भारतातून पळून…

Read more

Ghadi : ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीपूर्वी धक्का

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे  गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि  उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, व मागाठाणे विधानसभेतील अनेक उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि युवा सेनेच्या  कार्यकर्त्यांनी…

Read more

Khandoba Winner : चंद्रकांत चषक ‘ खंडोबा ‘ कडे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  खंडोबा तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघावर ४-० अशा एकतर्फी विजयासह चंद्रकांत चषकावर मोहोर उमटवली. ‘खंडोबा’ने यंदाच्या हंगामातील पहिल्या विजेतेपदावर आपले नाव कोरले  या हंगामात…

Read more

Babasaheb Ambedkar: बाबासाहेबांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान

इंग्रजांना भारतातून हाकलून देणे, केवळ याच संकुचित अर्थाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे पाहिले गेल्यामुळे भारतीय माणसांच्या व्यापक स्वातंत्र्याचा विचार झाला नाही, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला.‘माझ्या देशातील रुपयाचे अवमूल्यन झाले, त्यास…

Read more

Rajaram maharaj : छत्रपती राजाराम महाराजांवरील दोन ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  छत्रपती राजाराम महाराज यांच्या जीवनावरील दोन ग्रंथाचे प्रकाशन १५ एप्रिल रोजी होणार आहे. डॉ. इस्माईल पठाण लिखित छत्रपती राजाराम महाराज (करवीर: दुसरे) या चरित्र ग्रंथाचे आणि…

Read more

Royal Challengers : बेंगळुरू पुन्हा विजयपथावर

जयपूर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएलच्या अठराव्या मोसमात राजस्थान रॉयल्स संघाचा रविवारी ९ विकेटनी पराभव केला. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांच्या दमदार अर्धशतकांमुळे बेंगळुरूने राजस्थानचे १७४ धावांचे आव्हान १७.३…

Read more

Archery Gold : भारताला तिरंदाजीत सुवर्ण

सेंट्रल फ्लोरिडा : भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम आणि रिषभ यादव यांनी तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज-१मध्ये कम्पाउंड मिश्र गटात सुवर्णपदक जिंकले. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये कम्पाउंड तिरंदाजीच्या समावेशावर शिक्कामोर्तब झाल्याच्या…

Read more

Suicide in Jail : बालिकेच्या मारेकऱ्याची कारागृहात आत्महत्या

कल्याण : प्रतिनिधी :  कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी याने तळोजा तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली. डिसेंबर २०२४ मध्ये कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात एका बालिकेवर अत्याचार करुन विशाल गवळीने…

Read more