कायदा आणि नैतिकता यांच्यातील चर्चात्मक फेरफटका
– प्रा. प्रशांत नागावकर : कायदा आणि नैतिकता यांच्या नात्याबद्दल सातत्याने चर्चा होत असते. नैतिकता आणि कायदा वेगवेगळे असले तरी त्यांच्यात एक आंतरिक संबंध आहे. नैतिकता कायद्याच्या बंधनकारक शक्तीचा स्त्रोत आहे.…