CBI Raid : एक लाख ७० हजाराची लाच घेणाऱ्या बँक कायदा सल्लागाराला अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी : थकीत कर्जापोटी बँकेकडून होणारी जप्ती कारवाई टाळण्यासाठी एक लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बँकेच्या कायदा सल्लागाराला सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संयुक्तपणे कारवाई करत रंगेहाथ…

Read more

ACB trap : दोघे ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

कोल्हापूर : प्रतिनिधी : पाच हजार रुपयांची लाच घेताना दोन ग्रामविकास अधिकाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जाळ्यात पकडले. मृत्यूचा दाखला आणि राहत्या घराचा उतारा देण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. सचिन…

Read more

World Tour Badminton : ट्रिसा-गायत्री जोडीचा पराभव

हांगझोऊ : ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपिचंद या भारताच्या जोडीला बुधवारी वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत पहिल्या फेरीमध्ये लिऊ शेंग शू-तान निंग या चीनच्या अग्रमानांकित…

Read more

India lost : स्मृतीच्या शतकानंतरही भारताचा पराभव

पर्थ : स्मृती मानधनाच्या शतकानंतरही भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ८३ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद २९८ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव २१५ धावांत…

Read more

West Indies : वेस्ट इंडिजची विजयी आघाडी

बॅसटेअर : वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना ७ विकेटनी जिंकून सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.…

Read more

District Judge trapped : जिल्हा न्यायाधीश ‘एसीबी’च्या जाळ्यात

सातारा : प्रतिनिधी : फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला जामीन देण्यासाठी मध्यस्तीमार्फत पाच लाख रूपयांच्या लाचेची मागणी केल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीशांसह त्यांच्या दोघा नातेवाईकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. पुणे…

Read more

jagdeep Dhanakad : पदाच्या लालसेने धनकड यांच्याकडून पक्षपातीपणा

नवी दिल्ली :   उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना भविष्यातील आणखी चांगल्या पदाची अपेक्षा असल्याचे जाणवते, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. धनकड सभागृहात पक्षपातीपणा करत…

Read more

रूटला मागे टाकत ब्रुक अव्वलस्थानी

दुबई : इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जो रूटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान गमवावे लागले आहे. इंग्लंडच्याच हॅरी ब्रुकने संघसहकारी रूटला एका गुणाने मागे टाकत या क्रमवारीत अग्रस्थान…

Read more

अतिरिक्त अभिनयाच्या गोडव्याची मळमळ

प्रा. प्रशांत नागावकर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर मित्र मंडळ, कोल्हापूर यांनी विद्यासागर अध्यापक यांनी लिहिलेलं आणि मुरलीधर बारापात्रे दिग्दर्शित केलेलं ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक हौशी स्पर्धात्मक पातळीवर सादर…

Read more

पश्चिम घाट संवर्धनासाठी झटणारा अवलिया

नवी  दिल्ली : प्रख्यात पर्यावरणशास्त्रज्ञ आणि लेखक माधव गाडगीळ यांना युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम (UNEP) चा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार जाहीर झाला आहे.   गाडगीळ यांच्यासह आणखी पाच जणंनाही हा…

Read more