अबू सालेमच्या पॅरोलबाबत आमचेही म्हणणे ऐका ; सीबीआयची हायकोर्टाला विनंती 

जमीर काझी :  मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा पूर्व इतिहास पाहता त्याला फार काळ तुरूंगाबाहेर ठेवणे योग्य नाही. त्यामुळे त्याला बाहेर पाठवण्यापूर्वी आमचेही म्हणणे ऐकून घ्या, अशी विनंती केंद्रीय…

Read more

मनपा निवडणुकीत सुमार कामगिरी असलेल्या मंत्र्याकडून एकनाथ शिंदे अहवाल मागवणार

 जमीर काझी : मुंबई  : महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्येच पक्षाची कामगिरी असमाधानकारक झाली आहे. त्यामुळे संबंधिताकडून कामाचा अहवाल मागविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  राज्यातील २९ महापालिकांमध्ये एकूण…

Read more

काँग्रेसची ओबीसी बहुजन पक्षासोबत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी

मुंबई : प्रतिनिधी : काँग्रेसची ओबीसी बहुजन पक्षासोबत आघाडी झाली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढणार आहोत, अशी  घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी पत्रकार…

Read more

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार

दावोस  : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने दावोसमध्ये पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार केले. राज्य शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि…

Read more

काशीतील हिंदुंची मंदिरे उध्वस्त करणाऱ्या मोदी- योगींनी माफी मागावी  : नाना पटोले

जमीर काझी : मुंबई : स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक समजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी राजमाता अहिल्याबाईंनी काशीत बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उध्वस्त केला, हा तमाम हिंदू तसेच…

Read more

पानसरे हत्येतील आरोपी सनातनचा साधक समीर गायकवाडचा मृत्यू

सांगली : प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड यांचा मृत्यू झाला. तो सनातन संस्थेचा  साधक होता. पानसरे हत्येतील प्रमुख संशयित म्हणून त्याला अटक…

Read more

गांधी, नेहरू, आंबेडकरांकडून सर्वसमावेशक भारताची संकल्पना साकार : अरुण खोरे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  देशाच्या उत्थानासाठी कार्य करण्याचे मार्ग वेगळे असले तरी गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांचे भारताच्या व्यापक उभारणीचे उद्दिष्ट मात्र एकच होते. ते साध्य करण्यासाठी त्यांनी संघर्षातून समन्वयात्मक…

Read more

अहिल्यादेवींच्या स्मृतीवर बुलडोझर चालवण्याचे भाजप व मोंदींकडून घोर पाप  : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमुदने उद्धवस्थ केले.  त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे.  अहिल्यादेवींच्या…

Read more

वाढवण बंदराच्या विरोधात माकपचा ४० हजार शेतकऱ्यांचा लाँग मार्च

पालघर : वाढवण बंदराच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली ४० हजार शेतकऱ्यांनी भव्य लाँग मार्च काढला आहे. चारोंटी नाक्यापासून सुरू झालेला मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडणार आहे. डॉ. अशोक ढवळे,…

Read more

महापौरपदासाठी आरक्षण सोडत गुरुवारी; २९ महापौरांचे होणार चित्र स्पष्ट

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यातील २९ महानगरपालिकेतील महापौर पदाची सोडत गुरुवारी २२ जानेवारी  रोजी होणार आहे. २९ महानगरपालिकेत आरक्षणपदाच्या सोडतीत लॉटरी कोणाला लागणार हे स्पष्ट होणार आहे. आरक्षणानंतर महापौरपद निवडणुकीच्या…

Read more