कल्याणच्या सोसायटीत राडा
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कल्याणच्या खडकपाडा परिसरात अखिलेश शुक्ला नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याणमधील योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये घडली. सरकारी…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कल्याणच्या खडकपाडा परिसरात अखिलेश शुक्ला नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याणमधील योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये घडली. सरकारी…
बेळगाव : कर्नाटक भाजपचे विधान परिषदेचे आमदार सीटी रवी यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. कर्नाटकच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल रवी यांना बागेवाडी…
नागपूर; विशेष प्रतिनिधी : राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही, राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर…
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टने राजस्थानच्या पवित्र वनांचे (सेक्रेड ग्रोव्ह) संरक्षण करण्यासाठी सुनिश्चित पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातील जैवविविधता टिकवण्याबरोबरच स्थानिक संस्कृतीच्या रक्षणाच्यादृष्टिने हा महत्त्वाचा निर्णय मानला…
कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योगपती रामचंद्र मारुती उर्फ आर. एम. मोहिते (वय ९२) यांचे आज (दि.१९) सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी (दि.२०) सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. गेले…
नवी दिल्ली : यती नरसिंहानंद यांच्या गाझियाबाद येथील धर्मसंसदेला परवानगी दिल्याबद्दल अवमान याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र त्याचवेळी धर्मसंसदेतील घडामोडींवर लक्ष ठेवा. तेथे काय घडते याचे रेकॉर्ड…
चेन्नई : अश्विनच्या निवृत्तीमागे त्याचा झालेला अपमान हेसुद्धा एक कारण असू शकते, असा दावा त्याचे वडील रविचंद्रन यांनी केला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर रविचंद्रन अश्विनने तडकाफडकी…
सांगली : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू…
कोल्हापूर : प्रतिनिधी जनावरे वाहतूक करणारा टेम्पो वाहतूक करणाऱ्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पन्नास हजार लाच मागितल्याप्रकरणी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक…
नागपूर; विशेष प्रतिनिधी : परभणी आणि बीड जिल्ह्यातील हिंसक घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला आणि संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या…