भाषिक घोटाळे टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य
कोल्हापूर : प्रतिनिधी : भाषिक घोटाळे आणि उद्भवू शकणारे अप्रयोजित विनोद टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विशेष परिसंवादामध्ये उमटला. शिवाजी…