बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणी २८ डिसेंबरला मोर्चा

मुंबई; विशेष प्रतिनिधी : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी होऊन मुख्य सुत्रधारासह सर्व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने २८ डिसेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा…

Read more

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

बडोदा : स्मृती मानधनाचे अर्धशतक आणि रेणुका सिंगच्या पाच विकेट्समुळे भारतीय महिला संघाने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा २११ धावांनी पराभव केला. भारताच्या ९ बाद ३१४ धावांपुढे विंडीजचा…

Read more

नववर्षात व्हॉट्स अ‍ॅप होणार बंद!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : व्हॉट्स अ‍ॅप. जगतील प्रत्येक मोबाईलमध्ये असलेले अ‍ॅप्लिकेशन. मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला व्हॉट्स अॅप मह्त्वाचे आहे. त्याच्या माध्यमातून लोक आपली कामे करतात. परंतु, मेटाने नियमात केलेल्या बदलांमुळे…

Read more

police encounter : खलिस्तान जिंदाबाद फोर्सच्या तिघांचा एन्काउंटर

लखनौ : पंजाबच्या सीमावर्ती भागातील पोलीस आस्थापनांवर ग्रेनेड हल्ल्यात सहभागी असलेले खलिस्तान जिंदाबाद फोर्सचे (केझेडएफ) तिघे पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले. सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात ही चकमक झाली.…

Read more

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू ही पोलिसांकडून झालेली हत्याच आहे. पोलिसांनीच कोठडीत त्याची हत्या केली आणि तो दलित असल्यामुळेच ही हत्या करण्यात…

Read more

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

गुवाहटी :  आसाम विद्यापीठाच्या कॅम्पसमधील गर्ल्स होस्टेलजवळ १७ फूट लांब शंभर किलो वजनाच्या अजगराने डेरा टाकला होता. वन्यजीवप्रेमी संघटनेच्या दहाहून अधिक कार्यकर्त्यांनी अजगराला रेस्क्यू केले. सात जणांनी या अजगराला उचलल्याचा…

Read more

pune accident : पुण्यात भरधाव डंपरने नऊ जणांना चिरडले

पुणे : प्रतिनिधी : भरधाव डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. त्यात दोन बालकांसह तिघांचा मृत्यू झाला. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाट्यावर…

Read more

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अलीकडेच निवृत्ती जाहीर केलेला भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अश्विनच्या निवृत्तीची घोषणाही त्याच्या ‘कॅरम बॉल’इतकीच अनपेक्षित असल्याचे मोदींनी म्हटले…

Read more

अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्‍क : पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरावर संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी घरात अल्लू अर्जुन…

Read more

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूर; प्रतिनिधी : दूधगंगा काळम्मावाडी धरणाला लागलेल्या गळती काढण्यास कामास जानेवारी २०२५ मध्ये सुरुवात होणार आहे. जून २०२५ पर्यंत सिंचनासाठी आवश्यक पाणीसाठ्याचे नियोजन करुन गळती काढण्याचे काम होणार असल्याचे पत्रक…

Read more