प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे निधन

मुंबई; प्रतिनिधी : समांतर चित्रपटाचे जनक, प्रसिध्द दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे निधन झाले. गेले काही दिवस आजारी होते. आज (दि.२३) वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कन्या…

Read more

७५ हजारांची लाच मागणाऱ्या नगर भूमापन अधिकाऱ्याला अटक

कोल्हापूर; प्रतिनिधी : प्लॉटचे सामिलीकरण करण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या इचलकरंजीतील नगर भूमापन अधिकारी दुष्यंत विश्वास कोळी (रा. सांगली रोड, इचलकरंजी, मुळ गाव शिरोळ, जि. कोल्हापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक…

Read more

माजी फुटबॉलपटूची गळफास लावून आत्महत्या

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक माजी फुटबॉल खेळाडूंने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे अद्याप कारण कळू शकले नाही. उमेश बबन भगत (वय ३८ रा. पाचगाव योगेश्वरी कॉलनी ) असे खेळाडूचे…

Read more

‌Bengal Record : बंगालचा विक्रमी धावांचा पाठलाग

राजकोट : बंगालच्या महिला क्रिकेट संघाने सोमवारी हरियाणाविरुद्धच्या वन-डे क्रिकेट सामन्यात धावांच्या यशस्वी पाठलागाचा विक्रम नोंदवला. देशांतर्गत महिला वन-डे स्पर्धेमध्ये बंगालने तनुश्री सरकारच्या शतकाच्या जोरावर हरियाणाचे ५ बाद ३८९ धावांचे…

Read more

Mohammed Shami : शमीचा समावेश अद्याप दूरच

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी हा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित दोन कसोटींमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी शमी अद्याप पुरेसा तंदुरुस्त नसल्याचे भारतीय…

Read more

महसूल मंत्री बावनकुळेंना रामटेक; धनंजय मुंडेंना सातपुडा तर राम शिंदेंचे ज्ञानेश्वरीत असणार वास्तव्य!

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. आज (दि.२३) ३१ मंत्र्यांच्या दालनाचे आणि निवासस्थानाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री…

Read more

मुख्यमंत्र्यांचा बंडाच्या पवित्र्यातील भुजबळांना सबुरीचा सल्ला

जमीर काझी;  मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात डावल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी  सागर बंगल्यावर…

Read more

Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट

मुंबई : मुंबई संघातील अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियनची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित दोन कसोटींसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. रविचंद्रन अश्विनने निवृत्ती जाहीर केल्यामुळे संघात रिक्त झालेल्या स्थानावर तनुषला स्थान…

Read more

Vinod Kambli : विनोद कांबळीची प्रकृती खालावली

मुंबई : भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीची प्रकृती खालावल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या ‘एक्स’वर (ट्विटर) केलेल्या पोस्टनुसार त्याची प्रकृती स्थिर असली, तरीही गंभीर आहे.…

Read more

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. तसेच यापूर्वी दिलेले अंतरिम संरक्षणही रद्द केले. (pooja khedkar) न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी…

Read more