Home » Blog » उद्धव ठाकरेंचा यवतमाळमध्ये एल्गार

उद्धव ठाकरेंचा यवतमाळमध्ये एल्गार

by प्रतिनिधी
0 comments

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी आज यवतमाळ येथे निष्ठावंत शिवसैनिकांसोबत संवाद साधत फितुरी करणाऱ्या गद्दार खासदारांचा समाचार घेतला. प्रत्येक मतदाराने आपल्या बहुमूल्य मताशी झालेल्या विश्वासघाताचा जाब विचारलाच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

ह्या कार्यकर्ता मेळाव्यास युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, आमदार संजय देरकर, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

p

You may also like

error: Content is protected !!