विरोधकांना मतदारांना धमक्या : शर्मिला पवार यांचा आरोप
बारामती; प्रतिनिधी : विरोधकांकडून मतदारांना धमक्या देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी केला. बारामती मतदारसंघातील काही केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले.…