बदललेल्या जीवनशैलीत योगाचे आपल्या आयुष्यात महत्त्व मोठे आहे. नियमित योगाच्या सरावाने ताणतणाव कमी होतो. याबरोबरच माणसाचे वजन, हाडे, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते.…
नियमित योगासनांचा सराव हा दिर्घायुष्याचा मार्ग आहे. विविध आसने केल्यामुळे आरोग्याबाबतच्या बहुतांश तक्रारी कमी होतात. आज आपण जाणून घेणार आहोत पश्चिमोत्तानासन या आसनाबद्दल. पश्चिम दिशा किंवा शरीराचा मागील भाग आणि…