World Championship : वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील भारताची वाटचाल खडतर
मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या दिशेने कूच केले. भारतासाठी मात्र हा पराभव जिव्हारी लागला असून संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या…