Women’s One dayCricket

Ira Jadhav : मुंबईच्या इराची विक्रमी खेळी

नवी दिल्ली : मुंबईची चौदा वर्षीय क्रिकेटपटू इरा जाधवने रविवारी १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा भारतातील विक्रम नोंदवला. विमेन्स अंडर-१९ ट्रॉफी वन-डे स्पर्धेमध्ये इराने मेघालयविरुद्ध १५७ चेंडूंमध्ये नाबाद ३४६…

Read more