राजा, प्रजा आणि योद्धा
-मुकेश माचकर एका ग्रीक राजाची त्याच्याच एका महापराक्रमी योद्ध्यावर खप्पामर्जी झाली. सम्राटाने नेहमीप्रमाणे सगळ्या नगरवासीयांना मनोरंजनासाठी ॲरेनामध्ये पाचारण केलं. गोलाकार ॲरेनामध्ये सर्व बाजूंना चेकाळलेले प्रेक्षक चित्कारत असताना या योद्ध्याला साखळदंड…