provident fund भविष्य निर्वाह निधीच्या २३ लाखाच्या रकमेवर डल्ला
कोल्हापूर : प्रतिनिधी : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची २३ लाख १९ हजार ४४९ रुपये इतकी रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला…