Shah on waqf: एकही गैर-मुस्लिम वक्फमध्ये नसेल
नवी दिल्ली : ‘वक्फ विधेयकावरून मुस्लिमांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. वक्फमध्ये गैर-मुस्लिमांचा हस्तक्षेप असणार नाही. किंबहुना, एकही गैर-मुस्लिम वक्फमध्ये असणार नाही; हे स्पष्टपणे समजून घ्या,’ असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित…