वंचितच्या दुसऱ्या यादीत दहाही मुस्लिम उमेदवार
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहूजन आघाडी’कडून आज (दि.९) १० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात…