वैष्णोदेवी रोप वे प्रकल्प सुरू होणार
जम्मू : वृत्तसंस्था : काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी ‘रोप वे’ प्रकल्पाविरोधात सुरू असलेला विरोध सरकारशी चर्चा आणि राज्यपालांच्या आश्वासनानंतर थांबला आहे. मंगळवारी स्थानिक सरकारने या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या खेचर आणि पालखी…