Uttar Pradesh

Supreme Court : धर्मसंसदेतील कार्यक्रमांचे रेकॉर्ड ठेवा

नवी दिल्ली : यती नरसिंहानंद यांच्या गाझियाबाद येथील धर्मसंसदेला परवानगी दिल्याबद्दल अवमान याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र त्याचवेळी धर्मसंसदेतील घडामोडींवर लक्ष ठेवा. तेथे काय घडते याचे रेकॉर्ड…

Read more

राहुल गांधींना गाझीपुरात रोखले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश पोलिसांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गाझीपूर सीमेवरच रोखले. गांधी हे बुधवारी हिंसाचारग्रस्त संभलला भेट देण्यासाठी निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा…

Read more

ताजमहाल उडवून देण्याची धमकी

नवी दिल्ली :आग्र्याचा जगप्रसिद्ध ताजमहाल उडवून देण्याच्या धमकीच्या ई मेलमुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडवून दिली. मंगळवारी पर्यटन विभागाला हा मेल आला. त्यानंतर ताजमहालची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली. परंतु,…

Read more

धीरेंद्र शास्त्रींवर मोबाईल फेकला

झाशी : वृत्तसंस्था : बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांची हिंदू एकता यात्रा उत्तर प्रदेशातील झाशी येथे पोहोचली. या प्रवासादरम्यान एक विचित्र घटना घडली. प्रवासादरम्यान कोणीतरी बाबांवर मोबाईल फेकून मारला. मोबाईलने…

Read more

दलित तरुणीचा ‘सप’ला  मतदान न केल्याने खून

लखनऊ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश कऱ्हाल विधानसभा जागेवर मतदानादरम्यान दलित मुलीची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. कुटुंबीयांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांवर केला आहे. याप्रकरणी भाजपही…

Read more

लखनौ : लग्नात पैशांचा पाऊस

लखनौ; वृत्तसंस्था : सिद्धार्थनगर जिल्ह्यातील देवलहवा गावातील एक लग्न चर्चेचा विषय बनला आहे. कारण लग्नात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला होता. देवलवा गावातील अफजल आणि अरमान नावाच्या दोन भावांचा विवाह…

Read more

राजकीय आघाडीवर अर्धा यूपी आपल्याकडे पोट भरतो : कोल्हे

पिंपरी : ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणाऱ्यांचा अर्धा उत्तर प्रदेश आपल्याकडे येऊन पोट भरतो. समाजात फूट पाडणारी विधाने करून आमच्यावर काही परिणाम होणार नाही. ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील माणसे आहेत. येथे ‘बचेंगे…

Read more

दहा नवजात बालकांचा आगीत बळी

झाशी; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला आग लागली. या भीषण आगीमध्ये नवजात १० मुलांचा होरपळून मृत्यू झाला, तर १६ बालके गंभीर जखमी झाली…

Read more

बुलडोझर मॉडेलला लगाम

कोणत्याही गुन्ह्यातील संशयितावर गुन्हा सिद्ध होण्याआधीच त्याच्या घरावर बुलडोझर चालवून झटपट निकाल देण्याचे उत्तर प्रदेशातून सुरू झालेले मॉडेल देशभरात भाजपशासित राज्यांमध्ये स्वीकारले गेले. सरकारी यंत्रणेने नियमबाह्य रितीने चालवलेल्या या गुंडगिरीला…

Read more

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा पोलिसांना घेराव

प्रयागराज; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ओळखपत्र मागितल्याने गदारोळ झाला. संतप्त स्पर्धक विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना घेराव घातला. ओळखपत्र विचारण्यास हरकत घेतली. या वेळी पोलिस आणि स्पर्धक…

Read more