अमेरिकेचा युक्रेनमधील दूतावास बंद
कीव; वृत्तसंस्था : रशियन हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर घेतला निर्णय युक्रेन-रशिया युद्ध अधिक धोकादायक होत आहे. जो बायडेन यांनी युक्रेनला घातक क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यानंतर युक्रेनने रशियावर अमेरिकन ‘एटीएसीएमएस’ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला,…