Union Railway Minister Ashwini Vaishnav

प्रवास होणार ताशी ६०० ते एक हजार किमी वेगाने

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताच्या दळणवळण क्षेत्रात महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेनचे काम सध्या सुरू आहे. ते अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. त्याचवेळी वाहतूक क्षेत्रांत क्रांती घडवणारा आणखी एक टप्पा दृष्टिपथात…

Read more