उद्धव ठाकरेंवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी
मुंबई; प्रतिनिधी : उद्धव ठाकरे आज सकाळी आठ वाजता एच. एन. रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी दाखल झाले होते. हृदयामधील ब्लॉकेजची तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी…