एका जत्रेची गोष्ट
ही एका देवळातल्या जत्रेची गोष्ट. एका छोट्या गावातलं हे देऊळ. दरवर्षी इथं जत्रा भरते. लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी जादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली…