Manipur : मणिपूर आणि मनमोहन सिंग
नवी दिल्ली : डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत वांशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मणिपूरला तीनवेळा भेटी दिल्या होत्या. त्यांनी केवळ भेटीच दिल्या नाहीत तर तेथील परिस्थिती समजून घेतली. वारंवार होणाऱ्या…