Test cricket

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत

मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेमध्ये चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघाने रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) सराव केला. या सरावादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज आकाशदीप यांना दुखापत…

Read more

IND vs AUS : चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला सरप्राईज

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील उर्वरित तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली. यामध्ये ऑस्ट्रेलियने संघात महत्वाचे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाने सलामीजोडीत आणि गोलंदाजीत बदल केला आहे. मालिकेतील चौथा…

Read more

Virat Kohli : “न विचारता व्हिडिओ घेऊ नका”

मेलबर्न : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा गुरुवारी मेलबर्न विमानतळावर एका प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी हुज्जत घालताना दिसला. मला न विचारता तुम्ही व्हिडिओ चित्रित करू शकत नाही, असे विराटने…

Read more

Mohammad Shami : असेल ‘त्यांची’ हमी… तर खेळेल शमी!

ब्रिस्बेन : वेगवान गोलंदाज महंमद शमीसाठी भारतीय कसोटी संघाची दारे खुली आहेत. तथापि, त्याच्या फिटनेसविषयी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) हमी देणे आवश्यक आहे. शमीच्या फिटनेसविषयी २०० टक्के खात्री झाल्यानंतरच त्याचा…

Read more

New Zealand : न्यूझीलंडने केला शेवट गोड

हॅमिल्टन : न्यूझीलंडने मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात मंगळवारी इंग्लंडवर ४२३ धावांनी मात करत शेवट गोड केला. विजयासाठी ६५८ धावांचे खडतर आव्हान असताना इंग्लंडचा दुसरा डाव २३४ धावांत…

Read more

पाचव्या दिवशी कसे असेल ब्रिस्बेनमधील हवामान?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गाबा कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी शेवटच्या विकेटसाठी महत्वाची भागिदारी केली. त्यांच्या या खेळीमुळे भारतीय संघाने फॉलोऑनचा धोका टाळला. भारताने…

Read more

फॉलोऑनचा धोका टळला

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाच्या पहिला डावातील धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात ९ फलंदाज गमावून २५२ धावा केल्या. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांच्या धाडसी फलंदाजीमुळे भारताने फॉलोऑन…

Read more

न्यूझीलंडची कसोटीवर पकड

हॅमिल्टन : न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यावर दुसऱ्या दिवशीच पकड मिळवली आहे. रविवारी न्यूझीलंडने इंग्लंडचा पहिला डाव १४३ धावांमध्ये संपवून २०४ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, दिवसअखेरपर्यंत यजमानांनी दुसऱ्या…

Read more

Jasprit Bumrah : गाबामध्ये बुमराहचा कहर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गाबा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी…

Read more

ऑस्ट्रेलियाने भारतला दमवले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून ४०५ धावा केल्या आहेत. मिचेल स्टार्क ७ धावांवर तर, ॲलेक्स कॅरी ४५ धावांवर खेळत आहे.…

Read more