Tennis

Zverev

Zverev : अग्रमानांकित झ्वेरेवला पराभवाचा धक्का

मायामी : मायामी ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात जर्मनीच्या अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेवला चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. फ्रान्सच्या आर्थर फिल्सने झ्वेरेवला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीमध्ये ब्रिटनच्या…

Read more
Miami Tennis

Miami Tennis : सबालेंका, पाओलिनी उपांत्य फेरीत

मायामी : मायामी ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये अग्रमानांकित आर्यना सबालेंका, इटलीची जॅस्मिन पाओलिनी यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये टेलर फ्रिट्झ आणि नोव्हाक जोकोविच या अनुक्रमे…

Read more
Yuki Bhambri

Yuki Bhambri : भांबरी-बोर्जेस उपांत्यपूर्व फेरीत

मायामी : भारताचा टेनिसपटू युकी भांबरी आणि त्याचा पोर्तुगालचा साथीदार ननो बोर्जेस यांनी मायामी ओपनच्या पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये पोलंडची इगा स्वियातेक, ब्रिटनची एमा रॅडिकॅनू…

Read more
Andreeva

Andreeva : सतरा वर्षीय अँड्रिव्हाचा स्वियातेकला धक्का

इंडियन वेल्स : रशियाची १७ वर्षीय टेनिसपटू मिरा अँड्रिव्हाने शनिवारी इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अँड्रिव्हाने गतविजेत्या इगा स्वियातेकला ७-६(७-१), १-६, ६-३…

Read more
Doping Ban

Doping Ban : यानिक सिनरवर तीन महिन्यांची बंदी

माँट्रियल : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणारा इटलीचा टेनिसपटू यानिक सिनरला तीन महिने स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहावे लागणार आहे. उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी (डोपिंग) जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन प्रतिबंधक संस्थेने (वाडा) केलेली…

Read more
Jannik Sinner

नव्या शतकाचा विजेता

 इटलीचा युवा टेनिसपटू यानिक सिनरने रविवारी एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेच्या एकेरीचे विजेतेपद पटकावून आजवरच्या कारकिर्दीतील सर्वांत यशस्वी वर्षाची साजेशी सांगता केली. ज्याप्रमाणे सिनर ही स्पर्धा जिंकणारा इटलीचा पहिला पुरुष टेनिसपटू…

Read more
Rafael Nadal file photo

राफेल नदालचा टेनिसला अलविदा; जाहीर केली निवृत्ती

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : टेनिसचा बादशाह राफेल नदालने आज (दि.१०) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस कपमधून तो निवृत्ती घेणार आहे. २०२३ मध्ये राफेलने आपल्या निवृत्तीचे…

Read more