Virat Kohli : विराट कोहली १३,००० पार
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. त्याने १७ धावा करताच त्याच्या टी-२०मध्ये १३ हजार धावा पूर्ण झाल्या…