Supreme Court of India

राष्ट्रवादी पक्षाला सर्वोच्च निर्देश

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला…

Read more

सरन्यायाधीश खन्ना यांचा निर्णय; दुसऱ्याच दिवशी ‘ॲक्शन मोड’मध्ये

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांची तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी नवीन व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, की खटल्यांची तातडीची यादी आणि त्यावरील…

Read more

कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही

नवी दिल्ली;वृत्तसंस्था : दिल्ली-एनसीआरमधील खराब वातावरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, कोणताही धर्म वाढत्या प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर फटाके जाळले तर शुद्ध हवा मिळत नाही, जे कलम २१…

Read more

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

दिल्ली; वृत्तसंस्था : न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज (दि.११) भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती खन्ना यांना राष्ट्रपती मुर्मू यांनी शपथ दिली. यावेळी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या न्यायमूर्ती खन्ना…

Read more

न्या. धनंजय चंद्रचूड यांची निवृत्ती

देशातील घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेबाबत चिंता व्यक्त होत असल्याच्या काळात सरन्यायाधीशपदी न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड यांची झालेली नियुक्ती देशभरातील लोकशाहीवादी नागरिकांची उमेद वाढवणारी ठरली होती. परंतु सरन्यायाधीशपदी तब्बल दोन वर्षांचा कार्यकाळ…

Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या चौकशीपूर्वी मान्यता आवश्यक

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय दंड संहितेअंतर्गत सार्वजनिक सेवकांची चौकशी आणि खटला चालवण्यापूर्वी ‘ईडी’ने सरकारची मान्यता घेणे आवश्यक आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. (Supreme Court of India) न्यायमूर्ती…

Read more

बुलडोझर कारवाई भोवली

नवी दिल्ली: वृत्तसंस्था : बुलडोझरच्या कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी उत्तर प्रदेश सरकारला फटकारले. हे प्रकरण महाराजगंज जिल्ह्यातील आहे. रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी बुलडोझर वापरून घरे पाडण्यात आली. या प्रकरणी मनोज टिब्रेवाल…

Read more

मदरसा कायदा वैध; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  सर्वोच्च न्यायालयाने ‘यूपी मदरसा एज्युकेशन बोर्ड ॲक्ट’ वर निर्णय देताना मदरसा कायद्याची वैधता कायम ठेवली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयालाही कोर्टाने स्थगिती दिली. यापूर्वी ५ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने…

Read more

धर्मनिरपेक्षता, समाजवाद वगळण्यावर सुनावणी

नवी दिल्ली : राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढील महिन्यात सुनावणी करणार आहे. सुरुवातीला, न्यायालयाने याचिकांवर प्रश्न उपस्थित केले आणि हे…

Read more

संजीव खन्ना पुढचे सरन्यायाधीश

नवी दिल्ली : न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे ५१वे सरन्यायाधीश असतील. सरन्यायाधीश धनंडय चंद्रचूड यांनी त्यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली आहे. चंद्रचूड दहा नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. (Sanjiv Khanna)…

Read more