sunilkumar lavte

डॉ. सुनीलकुमार लवटे यांना वर्ध्याच्या दाते संस्थेचा जीवनगौरव

वर्धा: वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ संशोधक, विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे ( कोल्हापूर ) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा.ल.भोळे व डॉ. यशवंत…

Read more