मणिपूर हिंसाचारग्रस्त भागात ‘स्टारलिंक’सारखे उपकरण
इम्फाळ : मणिपूरमध्ये सातत्याने सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने एके ठिकाणी टाकलेल्या छाप्यावेळी संशयित स्टारलिंक उपकरण सापडले. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. ‘द स्टेट्समन’ने हे वृत्त दिले आहे. स्पेसएक्सचे…