एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ, मेडिकल बिलं अन् एलआयसी मध्ये घोटाळा?
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून एलआयसीचे पैसे कापण्यात आले मात्र त्याचा भरणाच झाला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारकडून जवळपास ३ हजार कोटींची रक्कम अद्याप दिली…