सिंधुदुगने जिंकली एसटी महामंडळ क्रिकेट स्पर्धा
कोल्हापूर; प्रतिनिधी : सिंधुदुर्ग विभागाने सांगली विभागाचा सात गडी राखून पराभव करत राज्य परिवहन मंडळ क्रिकेट स्पर्धा जिंकली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कामगार कल्याण समिती, कोल्हापूर विभाग आयोजित ही…