८०० ज्येष्ठ नागरिक विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना
कोल्हापूर; प्रतिनिधी : मुख्यमंत्री तीर्थ योजनेची सुरुवात काल (दि,२८) दक्षिण काशी असलेल्या करवीरनगरीतून मंगलमय वातावरणात झाली. जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांचा जथ्था विशेष रेल्वेने अयोध्येला (Ayodhya special train) रवाना झाला. राजर्षी…