भारत पुढील तीन वर्षांत मोठी बाजारपेठ; सिमेन्स कंपनीचा दावा
मुंबई; वृत्तसंस्था : जर्मन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान समूह सिमेन्सचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात की, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना मागे टाकून भारत पुढील तीन वर्षांत सिमेन्ससाठी शीर्ष ३ किंवा ४ सर्वात मोठी बाजारपेठ…