Border-Gavaskar Trophy : रोहित सलामीला; राहुल तिसऱ्या स्थानी
मेलबर्न : बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यास गुरुवारपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरुवात होत आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा सलामीला, तर लोकेश राहुल तिसऱ्या स्थानी फलंदाजीस येण्याची शक्यता…