shivsena

कसबा बावड्यात शिवसेनेच्या दोन गटांत वाद

कोल्हापूर;  प्रतिनिधी :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील  कसबा बावडा परिसरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. बावड्यात राडा झाला, अशी माहिती मिळाल्यावर महाविकास आघाडीतील…

Read more

ठाकरे गटाचे थरवळ शिंदे गटात

मुंबई  : विशेष प्रतिनिधी :  विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना डोंबिवलीतील उद्धव ठाकरे गटाचे उपनेते सदानंद थरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाने या…

Read more

विकासकामांच्या जोरावर विजय निश्चित

कोल्हापूर, प्रतिनिधीः माझ्याविरोधात राजेश लाटकर आहेत की सतेज पाटील याची पर्वा मी करीत नाही, विकासकामे आणि सर्वसामान्य लोकांच्या पाठबळावर निवडणुकीला सामोरा जात असल्याने निवडून येण्यात मला कसलीही अडचण वाटत नाही, अशा…

Read more

सामान्य माणसांचा विश्वास हीच माझी ताकद

कोल्हापूर, प्रतिनिधीः काहीही केले तरी विरोधक बोलत राहणारच, त्याला मी महत्त्व देत नाही. सामान्य माणसाचा विश्वास आहे, तोपर्यंत मला काळजी करण्याचे कारण नाही. सामान्यांचा विश्वास हीच माझी ताकद आहे, असा विश्वास…

Read more

जाहीर प्रचाराचा धुरळा बंद, आता रात्रीस खेळ सुरु…..

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलीतून शक्तीप्रदर्शन, पदयात्रा, कोपरा सभा घेण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार थांबला. आता मतदानाची जुळवाजुळव करण्यासाठी घडामोडी सुरू झाल्या…

Read more

फटाक्याचा आवाज बांद्र्यापर्यंत पोचवा; मुख्यमंत्री शिंंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

दापोली; प्रतिनिधी : कोकण आणि शिवसेना यांना कोणीही वेगळे करू शकत नाही. कोकणातील माणसे ही बाहेरून काटेरी आणि आतून गोड आहेत. त्यामुळे येथील माणसे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ…

Read more

महायुतीने महिलांचा विकास साधला : गोऱ्हे

पुणे : २०१४ पासून केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. त्यांचे प्रश्न समजून घेतले. महिलांच्या प्रश्नांवर या सरकारने मोठे काम केले आहे. महिलांचा विकास साधला. त्याचाच परिणाम म्हणून…

Read more

शिवसेनेच्या दोन्ही गटांत पोस्टर वॉर

मुंबई : विशेष प्रतिनिधी :  विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी शिवसेनेच्या दोन्ही गटांत पोस्टर वॉर जुंपले आहे. आपणच बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे भासविण्यासाठी मुख्यमंत्री…

Read more

यड्रावकरांच्या पाठीशी मुख्यमंत्र्यांची ताकद : श्रीकांत शिंदे

जयसिंगपूर; प्रतिनिधी : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्या विश्वासाने त्यांना ताकद दिली. या निवडणुकीतही त्यांना प्रचंड मताने विजयी…

Read more

स्वाभिमानी जनतेच्या त्सुनामीत ‘केपीं’ची उमेदवारी वाहून जाणार

बिद्री : प्रतिनिधी : राधानगरी मतदार संघातील स्वाभिमानी जनता विकासाला साथ देणारी आहे. भुलभलैया करुन राजकीय पोळी भाजून घेण्याचे विरोधकांचे कूटनीतीचे दिवस आता संपले आहेत. मतदारसंघातील विकासकामांनी भारावलेल्या सूज्ञ आणि स्वाभिमानी…

Read more