Shivaji University

कर्करोगावर उपाचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती

कोल्हापूर; प्रतिनिधी : कर्करोगावर उपाचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करण्यास शिवाजी विद्यापीठात यश आले आहे. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक प्राध्यापक डॉ. गजानन राशीनकर आणि डॉ. प्रज्ञा पाटील यांनी स्तनाच्या कर्करोगावरील…

Read more

स्फूर्तिदायी शिवपुतळ्याचा सुवर्णमहोत्सव

सतीश घाटगे : कोल्हापूर भक्ती, शक्ती आणि ज्ञानाचा त्रिवेणी संगम नित्यनियमाने शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात अनुभवास येतो. विद्यापीठात आजअखेर शिकून गेलेल्या आणि शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा येथील मुख्य…

Read more

शिवाजी विद्यापीठ-मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त

कोल्हापूर; प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर, दोन्ही देशातील संशोधकांना संशोधनातील नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असा विश्वास प्रा.मॅग्नस् हमेलगार्ड यांनी व्यक्त…

Read more

इंद्रधनुष्यमध्ये शिवाजी विद्यापीठाला  सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद 

कोल्हापूर; प्रतिनिधी : अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. (Shivaji University) या युवा महोत्सवांमध्ये…

Read more

अखिल भारतीय फेन्सिंग स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचे संघ रवाना

कोल्हापूर : जम्मू विद्यापीठ येथे ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय पुरुष व महिला फेन्सिंग (तलवारबाजी) आंतर- विद्यापीठ स्पर्धांसाठी शिवाजी विद्यापीठाचे पुरुष व महिला संघ रवाना झाले आहेत.…

Read more

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघ पात्र

राजस्थान : झुंझुनू येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा सुरू आहेत. आजच्या (दि.२३) सायंकाळच्या सत्रातील क्वालिफाईड मॅचमध्ये शिवाजी विद्यापीठ संघाने गतवर्षीचा विजेता संघ औरंगाबादवर ३५-२९ अशा गुण…

Read more

शिवाजी विद्यापीठाच्या ७२ जागांसाठी होणार भरती

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथे तब्बल ७२ जागांसाठी प्राध्यापक भरती होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ ला राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे…

Read more

वस्त्रोद्योगातील प्रदूषक रंगद्रव्यांपासून पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात, विशेषतः इचलकरंजी परिसरात मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग आहेत. या वस्त्रोद्योगांमधून विषारी रंगद्रव्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. मात्र, आता या पर्यावरणाला हानिकारक अशा रंगद्रव्यांवर सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रक्रिया…

Read more

शिवाजी विद्यापीठाचा ‘नॅसकॉम’समवेत सामंजस्य करार

कोल्हापूर; प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज् अर्थात ‘नॅसकॉम’चे आयटी सेक्टर स्किल्स कौन्सिल यांच्यामध्ये शुकवारी ४ रोजी कॉर्पोरेट कॅम्पस कनेक्टसाठी सामंजस्य करार…

Read more