युग कृत्रिम बुद्धिमत्तेचे…
अँड . पृथ्वीराज नारायण कदम (कराड ) तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपण एका नव्या म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial intelligence) पर्वात प्रवेश करीत आहोत. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय न्यायिक संग्रहालय आणि अभिलेखाच्या…