सातार्यात महाविकास आघाडीचा सुफडासाफ
सातारा, प्रतिनिधी : अतंत्य चुरशीने झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का हा महायुतीच्या फायद्याचा ठरला आहे. जिल्ह्याने पहिल्यांदाच शरद पवारांची साथ सोडताना काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी शरद…