Sanyukt kisan Morcha

Farmer’s suicide : विष पिऊन आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या

नवी दिल्ली : शंभू सीमेवर एका ५५ वर्षीय आंदोलक शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. आंदोलनस्थळी तीन आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. रेशम सिंग असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे…

Read more