sangli politics

तासगावात ‘आर. आर. पार्ट – २’

तासगाव; मिलिंद पोळ : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहित पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी माजी खासदार संजय पाटील यांचा २७६४४ मतांनी…

Read more

महाराष्ट्र भाजपला विकला जाणार नाही : जयंत पाटील

इस्लामपूर; प्रतिनिधी :  भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे पण महाराष्ट्र विकला जाणार नाही. मतमोजणीच्या दिवशी कळेल की महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचे स्वाभिमानी विचार जपणारे राज्य आहे. लोकांनी भाजपला ओळखले आहे.…

Read more

फडणवीसांच्या हातात सत्ता द्यायची नाही : शरद पवार

सांगली;  प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि डाव्या कम्युनिस्ट पक्षांना एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात वाटेल ते झालं तरी चालेल, पण देवेंद्र फडणवीस…

Read more

कॉंग्रेसनेच संविधानाची खिल्ली उडवली

सांगली; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० जागा मिळाल्या, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार, असा खोटा प्रचार काँग्रेसने केला.  १९७५ मध्ये देशात आणीबाणी आली. लोकांनी इंदिरा गांधींचा राजीनामा मागितला…

Read more

हाताला मत मागणाऱ्यांनी हाताला काम दिले का?

जत; प्रतिनिधी : देशाला विकसित करण्यासाठी युवाशक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि गरीबांना सक्षम केले पाहिजे. भाजपने दहा वर्षात हे काम करून दाखवले. हाताला मत मागणाऱ्यांनी हाताला काम दिले का? असा सवाल गोव्याचे…

Read more

जनतेचे आशीर्वाद हीच ताकद 

तासगांव; प्रतिनिधी :  स्वर्गीय आर आर आबांच्या राजकीय जडणघडणीत  गव्हाण व परिसराचे मोठे योगदान आहे. विधानसभा निवडणुकीच्या लढाईत  जनतेचे  प्रेम आणि आशीर्वाद  हीच माझी मोठी ताकद आहे. आणि तुमची ताकदच मला…

Read more

‘सा.रें.’च्या विचारांचा मीच वारसदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा दावा

जयसिंगपूर; प्रतिनिधी : दिवंगत सा. रे. पाटील यांनी मला राजकीय आणि सामाजिक विचारांचा वारसदार म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझी राजकीय घोडदौड सुरू आहे. तालुक्यामध्ये २ हजार  कोटी रुपयांची…

Read more

संजयकाका पाटील पुन्हा वादात, मारहाणीचा आरोप

सांगली, प्रतिनिधी कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या समर्थकांनी शुक्रवारी सकाळी घरात घुसून बेदम मारहाण केली. संजयकाका…

Read more