Sangli News

सांगली : आटपाडीच्या ओढ्यात नोटांचा पूर

आटपाडी; प्रतिनिधी : चक्क ओढ्यामध्ये पाचशेच्या नोटा वाहत आल्याचा प्रकार आटपाडी शहरातीमध्ये आज (दि.१९) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. यावेळी पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. तर अनेकांना पैसे मिळाल्याने ते…

Read more

खानापूर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले

विटा; प्रतिनिधी : आळसंद परिसराला मंगळवारी (ता. १५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास परतीच्या पावसाने झोडपले. परिणामी, येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामापूर – कमळापूर पूल पून्हा पाण्याखाली गेला…

Read more

साखरेचा किमान विक्री दर वाढायला हवा : वैभवकाका नायकवडी

वाळवा; प्रतिनिधी : साखरेचा किमान विक्री दर (एम.एस.पी) वाढला तरच साखर उद्योग टिकणार आहे. हा दर किमान ४२०० रुपये प्रती क्विंटल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा…

Read more

सांगली : व्यापारी पेठेत स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी काँग्रेसचे आंदोलन

सांगली; प्रतिनिधी : आज (दि.१५) पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची तातडीने सोय करावी यासाठी निदर्शने करुन आंदोलन केले. व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची…

Read more

सांगली : बिळूर-डोर्ली गावात पोलिसांची कारवाई; ४६ लाखांचा गांजा जप्त

जत :  तालुक्यात दोन ठिकाणी गांजाची शेती उध्वस्त करून तब्बल ४६ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली जत…

Read more

सांगलीचे खा. विशाल पाटील-संजयकाका पाटील यांच्यात हमरीतुमरी

तासगाव; प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक संपून विधानसभा निवडणूक आली, मात्र अद्याप आजी-माजी खासदारांत आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. तासगाव नगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजयकाका…

Read more

मुंबई- बंगळुरू अंतर आठ तासांत पार करता येणार

विटा; प्रतिनिधी : नवीन मुंबई – पुणे – बंगळुरू महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते बंगळुरू हे जवळपास आठशे किलोमीटरचे अंतर आठ तासांत पार करता येऊ शकेल. या…

Read more

मणेराजुरी – सावर्डे परिसर गारपिटीने झोडपला; द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान

तासगाव : बुधवारी (दि. २) सायंकाळी तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना गारपिटीने झोडपले. मणेराजुरी, सावर्डे सह आसपासच्या भागात वादळी वा-यासह आलेल्या पावसात गारपीट झाली. गारपिट झाल्याने पीक चटणी घेतलेल्या…

Read more

‘टेंभू’च्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे नाव देणार

सांगली : टेंभू विस्तारीत प्रकल्पातील घटक कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतून लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार…

Read more

Sangli News | सांगली : रेवनाळमध्ये लांडग्याच्या हल्ल्यात वीस मेंढ्या ठार

जत : तालुक्यातील रेवनाळ येथे लांडग्याच्या हल्ल्यात वीस मेंढ्या, तर चार कोकरे मृत्युमुखी पडली आहेत. या घटनेत सोपान लोखंडे (रा.रेवनाळ ता.जत) यांच्या परिवाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोमवारी (दि.३०)…

Read more