sangeet Mateevilay : आधुनिक अभिजात नाट्यकलाकृतीचे पुन:स्मरण
प्रा. प्रशांत नागावकर : ‘मारा-साद’ ही जागतिक रंगभूमीवरील आधुनिक अभिजात नाट्यकलाकृती. जागतिक कीर्तीचे श्रेष्ठ नाटककार पीटर वाइस यांनी १९६४ साली हे नाटक लिहिले. ते जागतिक रंगभूमीवर गाजले. कोनरॅड स्वीनारस्की, पीटर…