Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव
संभल : उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील चंदौसी शहरामध्ये सुरू असलेल्या उत्खननात १५० वर्षांपूर्वीची विहीर आढळली आहे. त्याचप्रमाणे, बांके बिहारी मंदिराला जोडणारे भुयारही उत्खननात सापडले असून त्याचा वापर १८५७ च्या उठावामध्ये…