संभाजीराजे छत्रपती मुंबईत; सरकारविरोधात आंदोलन
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन केले. मात्र,अजूनही या कामाला सुरुवात झालेली नाही. गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला. पण, महाराष्ट्रात एल अँड…