Saif Ali Khan सैफवरील हल्ल्याच्या निमित्ताने
अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार किंवा त्याला आलेल्या धमक्या, बाबा सिद्दीकी यांची हत्या यापाठोपाठ सैफ…