टीम इंडिया पुढील मालिकेसाठी सज्ज
डर्बन : भारतीय संघाला न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभवाला समोरे जावे लागले. न्यूझीलंडने भारतीय संघाला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप दिला. या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम भारताची दुसऱ्या…