रोहित शर्मा पर्थ कसोटीला मुकणार
वृत्तसंस्था : बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा खेळणार नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. नुकताच दुसऱ्यांदा पिता झालेला रोहित काही दिवस कुटुंबासोबत भारतातच थांबणार असल्याचे त्याने…