बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबाबत रिकी पाँटिंगची भविष्यवाणी
वृत्तसंस्था : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. या ट्रॉफीबाबत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केली…